मी आणि गांधीजी
गेले काही दिवस तरुण लेखक-पत्रकार उत्पल व.बा. ‘मी आणि गांधीजी’ ही संवादमालिका फेसबुकवर लिहीत आहे. आज गांधी असते तर आजच्या काळाच्या एखाद्या प्रतिनिधीशी समकालीन विषयांवर त्यांचा संवाद कसा झाला असता, त्यांनी काय भूमिका घेतली असती, हे थोडं हलक्याफुलक्या शैलीत उत्पलला शोधावंसं वाटलं आणि त्यातून या संवादमालिकेचा जन्म झाला. ही संपूर्ण संवादमालिका.......